profile

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

आज व्हेज /नॉन-व्हेज चर्चा करूया!

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, मागच्याच पत्रात मी लिहिण्याचे कसले कमाल फायदे आहेत हे सांगितलं. मला काही जणांचे रिप्लाय असे पण आले की आम्ही लिहिणं सुरु करतं आहोत. त्या प्रत्येकाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही त्यापैकी एक आहात तर मी आनंदाने आपला लिहिलेला एखादा लेख पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी नक्की पब्लिश करेन. मी तर नेहिमी सांगतो, "मी म्हणतो आहे म्हणून नाही तुम्ही स्वतः लिहून बघा आठवडा भर. तुमचं तुम्हालाच समजेल की खरंच खूप सारे फायदे आहेत लिहिण्याचे." वेळात वेळ काढून...

लिहिण्याच्या सवयीचे फायदेच फायदे!

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, आपलं स्वागत आहे एका नवीन पत्रात. प्रत्येक रविवारी सकाळी बरोबर ० ९ .० ० वाजता. मी म्हणालो होतो ना मागच्या पत्रात मी वेळेत पत्र पाठवेन म्हणून. आजचा लेख म्हणजे मी जे प्रत्येकाला "रोज काहीतरी लिहा" असं सांगतो ना, त्याने काय होऊ शकते ह्याचं एक उदाहरणं आहे. ब्लॉग्स लिहिण्याचे काम सुरु करून मला २ वर्ष नक्कीच झाले आहेत. मी सुरवात तरी आपण पैसे कमवू म्हणून केली होती पण त्या मधे लागणारी मेहनत बघून आणि मी ब्लॉगिंग करायच्या आधीच बाकीच्या कामात स्वतःला गुंतवून...

आज बाप्पांचं विसर्जन? १० दिवस झाले?

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, माझाव्यापारच्या नवीन पत्रात आपले स्वागत आहे. मी बरेचदा Thank You म्हणून सुरवात करतो पण आज sorry ने करावी लागणार आहे. का? कारण मागच्या रविवारी हे पत्र मिळायला पाहिजे होतं जे तुम्हाला सगळ्यांना मंगळवारी मिळतं आहे. आमचं पत्र रविवारी सकाळी ९ वाजता आपल्या ई-मेल मधे आलेलं असेल ह्याची खात्री मी घेईल. Sorry दोन दिवस लेट हे पत्र आपल्या पर्यंत येतं आहे आणि Thank You कारण आपण हे वाचत आहात. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला! आज आपल्या आवडीचे बाप्पा आपलय घरी परत...

आपल्या कळतं आहे का नाही हे पण कळावं लागतं! कळतंय का ?

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सगळ्यात आधी मी इथे गणपती बाप्पा लिहितो आणि तुम्ही मनातल्या मनात जोरात "मोरया" असे ओरडा. जोरात ओरडलं तरी चालेल . गणपती बाप्पा..................मोरया. ...............मंगलमूर्ती...................मोरया. १ २ ३ ४ ...................गणपतीचा जय जय कार............. आता तुम्ही हे मनातल्या मनात वाचलं असेल किंवा मनातल्या मनात जोरात ओरडून किंवा खरोकर हा लेख / ई-मेल वाचताना ओरडून वाचलं असेल, काही पण चांगलंच आहे. पण देवाचं नाव खणखणीत घेतलं पाहिजे हे खरं आणि आता...

Choose Empathy over Conflict

Hi Reader, Welcome to Mazavyapar's newsletter! Every week, we bring you thought-provoking topics designed to spark meaningful discussions within our community. We believe in the power of collective action, which is why we focus on taking small but impactful steps toward betterment. Today's topic is no exception. Let me share how I came across the inspiration for this newsletter. Like you, Reader, I’m just an ordinary person navigating the digital age. In an effort to curb my social media...

Algorythm च्या जाळ्यात तुम्ही अडकले आहात का?

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, मी हा लेख वाचणाऱ्या व्यक्तीचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे आणि त्याला माझ्या कडून एक Thank You पण देतो आहे. का? काय आहे ना....जवळपास सगळे फोन वर शॉर्ट कन्टेन्ट म्हणजेच रिल्स किंवा स्टोरी बघण्यात गुंग झाले आहेत. ते सगळे हे विसरले आहेत की आपण जे काही शिकलो आहोत ते वाचनातूनच शिकलो आहोत. पण तुम्ही आवड म्हणा किंवा माझ्या सोबत ओळख म्हणा त्यामुळे हा लेख वाचण्याचा निर्णय घेतला. त्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. माझ्या मते वाचत रहावं. काहीही वाचा चालेल पण वाचा....

नेमका कुठला मार्ग स्वीकारावा?

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष , माझाव्यापारच्या नवीन पत्रात आपले स्वागत आहे. माझं मागचं पत्र आत्ता पर्यंतच असं पत्र होतं ज्याला सगळ्यात जास्त रिप्लाय आले. छान वाटलं तुमचे रिप्लाय बघून. म्हणजे ज्यांनी रिप्लाय केले त्यांना म्हणतो आहे. काही जण तर मोठ्ठा आणि छान रिप्लाय करतात. ते वाचून अजून आनंद होतो. असं वाटतं व्हाट्सएप्प, ई-मेल ठीक आहे पण पत्रातली मजा वेगळी असते. हे सगळ्यांनी टेकनॉलॉजिच्या जगात विसरून जायला नको. टेकनॉलॉजिचा मदतीने पण चालेल पण काही जुन्या गोष्टी जिवंत ठेवण्याची गरज...

Don't Worry पण ते दिसू द्या की चेहऱ्या वरी - part 2

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, नवीन पत्रात आपलं मनापासून स्वागत आहे. मागच्याच भागात मी सांगितलं की कसं Without worring काही जणं कामं पटापट संपवतात. आज त्याचा पुढचा भाग मी सांगतो आहे. तुमचा मागचा भाग वाचायचा राहीला असेल तर या लिंक वर जाऊन तुम्ही तो वाचू शकतात. Don't Worry पण ते दिसू द्या की चेहऱ्या वरी! (ck.page) ही माझी नमस्कार करायची नवीन पद्धत आहे. मी क्लास मधे माझ्या वयाचं कोणी मोठं आहे का ते बघायला गेलो पण मला कोणी दिसलं नाही. एक जरा मोठा मुलगा मला दिसला तो थोडा माझ्या वयाच्या...

Don't Worry पण ते दिसू द्या की चेहऱ्या वरी!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, माझाव्यापारच्या नवीन पत्रात आपले स्वागत आहेत. आजकाल पत्र कोणी लिहित नाही ना. मला तर पत्र फक्त शाळेत ४-५ मार्क असलेला एक प्रश असायचा इतकंच माहिती होतं. कधी कोणाचं पत्र आलंच नाही. मी जसा जसा मोठा होतं गेलो तसं तसं विज्ञान, टेकनॉलॉजि वाढतं गेली आणि मला कधी पत्राचा वापर करण्याची वेळ आलीच नाही. उलट नवीन येणाऱ्या टेकनॉलॉजि शिकून घेतल्या नाहीत तर मागे पडू ही भीती नेहिमी असायची ती वेगळीच. पण आयुष्य आपल्याला इतक्या वेगवेगळ्या मार्गांनी घेऊन जातं ना की काय...

विजय सेतुपती असलेला महाराजा चित्रपट बघावा का?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, नमस्कार, स्वागत आहे आपले माझाव्यापारच्या एका नवीन पत्रामध्ये. या आठवड्यात नेमकं कुठल्या विषयावर लिहावं ह्या साठी मला अर्धा सेकंद पण लागला नाही. कारण लिहिण्यासारखं काही पाहिलं, वाचलं, अनुभवलं तर लिहिण्यात मजा आहे ना. मी काही कन्टेन्ट क्रिएटर नाही ज्याला रोज काही ना काही कारण काढून लोकांनी बघावं असं काही तरी रिल्स, व्हिडिओ, फोटो काहीतरी टाकावंच लागत. आधी एक कन्टेन्ट क्रिएटर वाली गोष्ट करून घेतो. आमचे लेख प्रत्येक आठवड्यात वाचायचे असतील तर खालील पैकी एक...

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!