कथा सगळ्यांनाच कश्या आवडतात?

३ जणांनी आवर्जून कथा वाचाव्यात किंवा ऐकाव्यात असं म्हंटल जातं.

एक जर तुम्ही तरुण आहात तर,

दोन जर तुम्ही श्रीमंत आहात तर आणि

तीन जर तुम्ही सत्ते वर आहात तर.

-----------------------------------------

आता तुम्ही नक्कीच ह्या पैकी कोणी तरी एकआहात ह्याची मला खात्री आहे. माझ्या मते तरुण असणं हा वयाचा नसून मनाचा भाग आहे, श्रीमंत आहात किंवा बनायचं आहे ह्या मध्ये तर काही वादच नाही, आणि सत्ते वर असणं म्हणजे राजकारण डोक्यात नका आणू कुठे तरी घरी किंवा कंपनीत तुम्ही टीमला सांभाळत असणारच की.

तर आपण ह्या तिघांपैकी कोण आहोत हा विचार करून, आमच्या दर आठवड्याला ई-मेल द्वारे येणाऱ्या पत्राला subscribe करा आणि आठवड्याला एक मस्त अश्या कथेचा आनंद घ्या.

    We respect your privacy. Unsubscribe at any time.